जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । मनसेच्या यावल उपशहाराध्यक्ष आबिद कच्ची यांनी नुकताच राजीनामा दिला. याबाबत कच्ची यांनी आपले राजिनामा पत्रकान्वये कळवले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांच्या मस्जितेवर भोगे काढण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या मन:दुखवण्यात आले. यामुळे राजीनामा देत असल्याचे कच्ची यांनी आपले राजिनामा पत्रकान्वये कळवले.













