⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | ही संधी सोडू नका : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 400 जागांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज

ही संधी सोडू नका : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 400 जागांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AAI Recruitment 2022 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये कनिष्ठ कार्यकारी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या पदासाठी बंपर रिक्त जागा आहेत. एकूण 400 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ ला भेट देऊन अर्ज करू शकतो.

कूण रिक्त जागा- 400

रिक्त जागा तपशील

सर्वसाधारण – १६३ पदे
OBC- 108 पदे
EWS- 40 पदे
SC- 59 पदे
ST- 30 पदे

आवश्यक पात्रता
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या पदासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc (भौतिकशास्त्र आणि गणित) किंवा BE/B.Tech केलेले असावे. याशिवाय उमेदवार इंग्रजी भाषेत लिहिण्यात आणि बोलण्यात प्रवीण असावा. 12वी किंवा 10वी मध्ये इंग्रजी हा विषय असावा.

वय श्रेणी :
14 जुलै 2022 रोजी उमेदवारांचे वय कमाल 27 वर्षे असावे. दिव्यांगांसाठी 10 वर्षे, एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे, ओबीसी नॉन-क्रिमी लेयरसाठी 3 वर्षे.

पगार :
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलला वेतनमान ४००००-ते १४०००० पर्यंत मिळेल.

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.