बातम्या

पती करीत होता वर्षभरापासून पत्नीवर अनैसर्गिक कृत्य ; अखेर वैतागलेल्या पत्नीने काय केलं ? वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहरातील एका भागातील विकृत पतीने पत्नीसोबत तब्बल वर्षभर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात जळगावच्या शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.(unnatural act with wife marathi news)

अखेर पतीविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका परीसरात 30 वर्षीय विवाहिता आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. 27 जानेवारी 2022 पासून 35 वर्षीय पती पीडीत पत्नीला वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत होता. या कृत्याला पीडीतेने विरोध केला असता तिला शिविगाळ मारहाण करण्यात आली तसेच मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली. त्रास असह्य झाल्यानंतर पीडीत विवाहितेने 1 फेब्रुवारी 2023 रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत विकृत पती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

Related Articles

Back to top button