---Advertisement---
भडगाव

गोंडगावात विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. याबाबत भडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death 94 jpg webp

संजय महादू पाटील (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील हे १० रोजी सायंकाळी घरी परत आले नव्हते. गावाजवळील श्रीराम मंदिरा लगत असलेल्या नाल्याकाठी असलेल्या विहिरीत पाण्यावर संजय पाटील यांच्या मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती येथील पोलिसांत कळविण्यात आली. त्यांनतर मृत्यू देह रुग्णालय आणून शविच्छेदन करण्यात आले. मयत संजय पाटील यांच्यावर ११ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

---Advertisement---

संजय पाटील दिवसभर शेतात काम केले. घरी आल्यांवर सायंकाळी सदर ठिकाणी शोउचलायस गेले. ते परत न आल्याने शोध शोध घेतली. दरम्यान मयत संजय पाटील यांचा मृदेह सदर ठिकाणी आढळून आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---