जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । दहावीतील मानस गायकवाडची कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटसाठी निवड करण्यात आली आहे.

मानसचा हा कार्यक्रम १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रक्षेपित होईल. मानस हा निवृत्त शिक्षणाधिकारी तथा केशवस्मृतीचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड यांचा नातू, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल गायकवाड यांचा मुलगा, मुख्याध्यापिका मनीषा मराठे यांचा भाचा आहे.








