मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी अस्थीरोग तज्ञ डॉक्टरने लढवली अशी शक्‍कल

मे 7, 2024 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । जळगाव येथील प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन ए धांडे यांनी मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी चक्‍क प्रिक्सीप्शनचा उपयोग केला आहे.

matadan jpg webp

पारीकपार्क उद्यान येथे रूग्णांची तपासणी करतांना अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे हे स्वता मतदान करण्यासाठी रूग्णांना आवाहन तर करतच आहे पण घरी गेल्यावर विसर पडू नये म्हणून औषधी लिहून दिलेल्या केसपेपरवर मतदान हा आपला हक्‍क आहे त्याचा उपयोग करा मी मतदान करणार असे घोषवाक्य लिहून मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी प्रचार व प्रसार करीत आहे.

image

हा केसपेपर मेडीकल स्टोअर्स व अनेक ठीकाणी हाताळला जात असल्याने डॉक्टरांनी ही नामी शक्‍कल लढवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकिय क्षैत्रातून स्वागत केले असून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now