ग्राहकांना मोठा दिलासा! 13 दिवसात सोने 830 रुपयांनी घसरले.. आज काय आहे भाव?

फेब्रुवारी 13, 2024 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । सोन्याने गेल्या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. या आठवड्याची सुरुवात पण घसरणीने झाली. सोन्यात घसरण झाली. तर चांदीचा तोरा कायम आहे. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांची घसरण झाली. तर मागील 13 दिवसांमध्ये सोने जवळपास 830 रुपयांनी स्वस्त झाले. Gold Silver Rate 13 February 2024

gold 1 jpg webp

गेल्या दीड महिन्यांपूर्वी सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. चांदीचा दरात देखील मोठी वाढ झाली होती. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा घसरण होत असताना दिसत आहे. सध्या घसरण झाल्याने सोन्याचा भाव 63 हजाराच्या खाली आला आहे.

गेल्या आठवड्यात 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. 7 फेब्रुवारी सोने 180 रुपयांनी महागले. 9 फेब्रुवारीला 20 तर 10 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. सध्या आता 22 कॅरेट सोने 57,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास मागील 13 दिवसात चांदी 1200 रुपयांनी महागली. सध्या चांदीचा एक किलोचा दर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now