महानिर्मिती अंतर्गत भुसावळ येथे 200 जागांवर पदभरती ; ITI पास उमेदवारांना संधी..

नोव्हेंबर 17, 2023 3:51 PM

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. भुसावळ अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ITI पास उमेदवारांना मोठी संधी आहे. जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहे त्यांना संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर 2023 पर्यंत आहे

mahagenco jpg webp

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी / Apprentice
आवश्यक पात्रता : आयटीआय उत्तीर्ण.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2023

वयोमर्यादा : 20 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
पगार – 6,000/- रुपये ते 6,500/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now