12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात मोठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (CRPF Bharti 2023) जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
एकूण रिक्त पदे : १४५८
या पदांवर भरती केली जाणार आहे
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भर्ती प्रक्रियेद्वारे सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबलची 1315 पदे आणि सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोची 143 पदे भरली जातील.
शैक्षणिक पात्रता:
हेड कॉन्स्टेबल- 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो– 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023
परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023
अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online [Starting: 04 जानेवारी 2023]