वाणिज्य

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून मोठा दिलासा, कंपन्यांनी जाहीर केले नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत वाढली होती. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. Petrol Diesel Rate Today

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. तेव्हापासून पेट्रोल डिझेलचे जैसे थे आहे. 22 मे 2022 रोजी सरकारने उत्पादन शुल्क कमी केले. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले होते.

यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो आणि कंपनीकडून नवीन दर जारी केले जातात. सरकारी तेल कंपनी IOCL ने आजचे नवीनतम दर जारी केले आहेत. त्यामुळे तुमच्या शहरातील आजचा दर काय आहे ते जाणून घ्या..

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
अहमदनगर १०६.६४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.१५, डिझेल (प्रति लिटर )
अकोला १०६.३७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९१, डिझेल (प्रति लिटर )
अमरावती १०७.४४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४, डिझेल (प्रति लिटर )
औरंगाबाद १०६.४२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९३, डिझेल (प्रति लिटर )
भंडारा १०७.०१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५३, डिझेल (प्रति लिटर )
बीड १०७.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४२ ,डिझेल (प्रति लिटर )
बुलढाणा १०६.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४८ डिझेल (प्रति लिटर )
चंद्रपूर १०६.१२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६८ डिझेल (प्रति लिटर )
धुळे १०६.१३ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६६ डिझेल (प्रति लिटर )
गडचिरोली १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४५ डिझेल (प्रति लिटर )
गोंदिया १०७.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.०२ डिझेल (प्रति लिटर )
हिंगोली १०७.०६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५८ डिझेल (प्रति लिटर )
जळगाव १०६.४२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९४ डिझेल (प्रति लिटर )
जालना १०७.९१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३६ डिझेल (प्रति लिटर )
कोल्हापूर १०७.४५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४ डिझेल (प्रति लिटर )
लातूर १०७.२५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७४ डिझेल (प्रति लिटर )
मुंबई शहर १०६.३१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.२७ डिझेल (प्रति लिटर )
नागपूर १०६.०४ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५९ डिझेल (प्रति लिटर )
नांदेड १०७.८४ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३३ डिझेल (प्रति लिटर )
नंदुरबार १०७.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७१ डिझेल (प्रति लिटर )
नाशिक १०६.५१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०२ डिझेल (प्रति लिटर )
उस्मानाबाद १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४३ डिझेल (प्रति लिटर )
पालघर १०६.०२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५१ डिझेल (प्रति लिटर )
परभणी १०८.५० पेट्रोल (प्रति लिटर) ९४.९३ डिझेल (प्रति लिटर )
पुणे १०६.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.७३ डिझेल (प्रति लिटर )
रायगड १०५.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.२८ डिझेल (प्रति लिटर )
रत्नागिरी १०७.६५ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.१४ डिझेल (प्रति लिटर )
सांगली १०६.०५ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६० डिझेल (प्रति लिटर )
सातारा १०६.७६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२८ डिझेल (प्रति लिटर )
सिंधुदुर्ग १०७.९७ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४५ डिझेल (प्रति लिटर )
सोलापूर १०६.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२९ डिझेल (प्रति लिटर )
ठाणे १०६.३८ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३४ डिझेल (प्रति लिटर )
वर्धा १०६.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०६ डिझेल (प्रति लिटर )
वाशिम १०६.९५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४७ डिझेल (प्रति लिटर )
यवतमाळ १०७.३९ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.८९ डिझेल (प्रति लिटर )

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button