जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारखा 30 नोव्हेंबर 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत २९३ जागा भरल्या जातील. ITBP Recruitment 2022
कोणत्या पदांसाठी होणार भरती :
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 126
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 167
आवश्यक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100 रुपये/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
इतका मिळेल पगार (Pay Scale):
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : स्तर-4 (25,500 – 81,100) 7 व्या CPC नुसार
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : स्तर-3 (21,700 – 69,100) 7 व्या CPC नुसार
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online