शिंदे सरकार : राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी तब्बल २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 29 सप्टेंबरला 44 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे फडणवीस सरकारने केल्या होत्या. यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांचे नाव
मिताली सेठी
वीरेंद्र सिंग
सुनील चव्हाण
अजय गुल्हाने
दीपककुमार मीना
विनय गौडा सीईओ,
आर. के. गावडे सीईओ,
माणिक गुरसाळ
शिवराज पाटील
आस्तिक कुमार पांडे
लीना बन्सोड
दीपक सिंगला
एल. एस. माळी
एस. सी. पाटील
डी. के. खिल्लारी
एस. के. सालिमठ
एस. एम. कुर्तकोटी
राजीव निवतकर
बी. एच. पालवे
आर. एस. चव्हाण
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारमधील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा पहिल्या टप्पा पार पडला होता. यात जवळपास ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १२ दिवसांतच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.