⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीचा चान्स ; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती

ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीचा चान्स ; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : १६७३

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख- 22 सप्टेंबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर
पूर्व परीक्षा- 17 ते 20 डिसेंबर 2022

शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रवाहातील पदवीधर उमेदवार या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. तर उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2022 रोजी मोजले जाईल.

इतका पगार मिळेल
या पदावरील निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63,840 रुपये वेतन दिले जाईल. यासोबतच उमेदवारांना अनेक फायदेही मिळतील.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.