सावद्याला राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

सप्टेंबर 7, 2022 3:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । सावदा नगर पालिकेत स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी राजे उमाजी नाईक यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

jalgaon 2022 09 07T152224.069

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, बांधकाम अभियंता अविनाश गवळे, ऐश्वर्या पिंगळे, आरोग्य विभाग प्रमुख महेश चौधरी, अरुणा चौधरी, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील, लेखा विभाग विशाल पाटील, भारती पाटील, लिपीत संजय माळी, सतीश पाटील, हमीद तडवी, आकाश तायडे यांचे सह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now