जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । धरणगाव तालुक्यात माजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व विविध महापुरुषांच्या स्मारकांना माल्या अर्पण करण्यात करून शहरात शिवाजी पुतळा पासून चौक चौका बाईक रॅली काढण्यात आली तसेच गोशाळा मध्ये मानवऱ्यांच्या हस्ते खाद्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ. जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मा. उपनगराध्यक्ष देवा महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, किरण मराठे, उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, बापू (सुनील) महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष शहर नदीम काझी, लक्ष्मण महाजन, विजय महाजन, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, विलास पवार, छोटू जाधव, डॉ. विलास महाजन, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, गौरव महाजन, बापू चौधरी, समाधान महाजन, आपु महाजन, रामकृष्ण महाजन, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते,