श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांना अभिवादन

जुलै 10, 2022 12:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । नशिराबाद येथील अण्णा नगरात श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची ७५५ वी जयंतीनिमित्त त्यांना प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोपाळ राजू कुंभार याच्या हस्ते करण्यात आले.

nashirabad 4

या प्रसंगी मधुकर कुंभार, प्रमोद कुंभार, अनिल कुंभार, सुनील कुंभार, विलास कुंभार, संतोष कुंभार, संजय कुंभार, प्रल्हाद कुंभार, लखन कुंभार,परेश कुंभार , विकास कुंभार, नितीन कुंभार, गोरक कुंभार, सोमनाथ कुंभार, पवन कुंभार, प्रवीण कुंभार आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now