हा चान्स पुन्हा मिळणार नाही! 10वी उत्तीर्णांना अहमदनगर केंद्रीय नोकरीची संधी, 67 जागांसाठी भरती

जून 20, 2022 9:07 PM

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर (Army HQ Southern Command Military Hospital Ahmednagar) येथे भरती निघाली असून यासाठी अधिसूचना (Military Hospital Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 असणार आहे.

job 1 jpg webp

एकूण जागा : ६७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

स्वयंपाकी (Cook) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वार्ड सहायिका (Ward Assistant) –

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : पीठासीन अधिकारी (BOO-III), मुख्यालय दक्षिणी कमांड, c/o मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now