अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । यावल तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फुल लावून पळवून नेल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 06T115453.161 jpg webp

तालुक्यतील धनाजीनाना नगर शिवकॉलनीजवळ फैजपूर येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दि.१२ रोजी तिला कुणीतरी अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी पीडितेचा भाऊने फैजपूर पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now