⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत ४५ वर्षीय महिलेची आत्महत्या

धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत ४५ वर्षीय महिलेची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या  केल्याची घटना पाळधी-जळगाव दरम्यान डाऊन लाइनवर घडली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 

मृत महिलेकडे कुठल्याही प्रकारचे ओळख हाेईल असे कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे मृतदेह ओळख पटवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.