⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | जळगाव येथे 60000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत 135 जागांसाठी भरती

जळगाव येथे 60000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत 135 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NHM Jalgaon Recruitment 2022 : तुम्ही जर एखाद जॉबच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Jalgaon) जळगाव येथे विविध रिक्त पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

एकूण १३५ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवाराला दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्षात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मे २०२२ आहे.

एकूण पदसंख्या : १३५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) ४५
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस

२) एमपीडब्ल्यू / MPW ४५
शैक्षणिक पात्रता
: विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

३) स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) ४१
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग

४) स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) ०४)
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव / NHM कर्मचारी – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क :  १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – ६०,००० /-
एमपीडब्ल्यू – १८,०००/-
स्टाफ नर्स (महिला)- २०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष) – २०,०००/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.