⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र डाक विभागात 3026 पदांची मेगा भरती, 10 वी पास असाल तर त्वरित करा अर्ज

महाराष्ट्र डाक विभागात 3026 पदांची मेगा भरती, 10 वी पास असाल तर त्वरित करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Dak Vibhag Bharti) मेगा भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Postal Department GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : ३०२६

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS)

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. मेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :
Women, Transgender Woman Candidate, SC/ST साठी – शुल्क नाही.
इतरांसाठी – 100/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १२,१००/- रुपये.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.