४५ वर्षीय विवाहितेने घेतला राहत्या घरात गळफास

एप्रिल 19, 2022 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील महिला सुमनबाई विलास भालेराव (वय ४५) या विवाहित महिलेने रविवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

gadfas jpg webp

सायंकाळी कुटुंबीय घरी परत आल्यानंतर त्यांना सुमनबाई यांचा गळफास घेतलेच्या अवस्थेतील दिसली व गळफास घेऊन मृतदेह दिसून आला. नंतर तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात यावल येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली व त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अद्याप मृयू कस काय झाला अजून कारण समजले नाही. यावल पोलीस सहायक फौजदार अजिज शेख तपास करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now