परेश सनन्सें यांची निवड

एप्रिल 14, 2022 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । काठमांडू (नेपाळ) येथे दि १५ एप्रिल रोजी होत असलेल्या भारत, रशिया व नेपाळ या तीन देशांच्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादात बीएसएनएलचे वरिष्ठ हिंदी अनुवादक परेश रामकृष्ण सनन्से यांच्या शोधपत्राची निवड करण्यात आली आहे.

nivad jpg webp

ते ‘भारत, नेपाल और रूस साहित्य व संस्कृति का अंत:संबंध ’ व “भारतीय संस्कृति व ज्ञान परंपरा” या विषयावर ते शोध प्रपत्र सादर करणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now