⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोरा आगारातील ४ कर्मचारी पॉझिटिव्ह

पाचोरा आगारातील ४ कर्मचारी पॉझिटिव्ह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । विजय बाविस्कर वाढती रुग्ण संख्या लशात घेता  जिल्हाधिकारी याच्या आदेशा नुसार आज पाचोरा वैद्याकीय विभागाच्या वतीने पाचोरा आगार  येथे रॅपिड व अँटीजेन कोविड टेस्ट घेण्यात आल्या. यात आगार प्रमुख ते लिपिक चालक, कंडक्टर, मैकॅनिक व इतर सर्व कर्मचारी याच्या टेस्ट घेण्यात आलेल्या 95 टेस्ट मध्ये चार 4 कर्मचारी पॉसिटीव्ह आले.

तसेच पाचोरा आगार प्रमुख निलीमा बागुल यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हाधिकारी याच्या आदेशनुसार या टेस्ट घेण्यात आल्या. यात पाचोरा तालुका वैदकिया अधिकारी डॉ समाधान वाघ,  व आरोग्य सेविका भारती पाटील, वनिता जाधव, दीपाली भावसार, सेवक आकाश ठाकूर, आगार कर्मचारी गणेश पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक राजेंद्र भांडांगे, रवींद्र पाटील व इतर कर्मचारी पाचोरा आगार प्रमुख यांनी या सर्वांनी टेस्ट चे व्यववस्थापन बघितले आगार प्रमुख निलीमा बागुल यांनी दिलेल्या माहिती नुसार कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षा अशा परिस्थिती मध्ये महत्वाची आहे व यावर आम्ही खास लक्ष देणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.