एरंडोलजळगाव जिल्हा
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे घवघवीत यश, एरंडोलात कार्यकर्त्यांचा जल्लोष
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाल्याबद्दल एरंडोल येथे भाजपा कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी अमोल जाधव, राजेंद्र पाटील, रवी महाजन, अशोक चौधरी, सुनील पाटील, नरेंद्र पाटील, जहिरुदीन शेख कासम, प्रशांत महाजन, सुनील चौधरी, संजय साळी, अजेंद्र पाटील, सुभाष पाटील, दीपक महाजन, धनराज पाटील, लोकेश महाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.