गुन्हेजळगाव शहर

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । रेल्वेतून प्रवास करताना प्रवाश्यांनि खबरदारी बाळगणे नेहमी गरजेचे असते. जराही दुसरलक्ष झालं तर मोठ्या अपघाताला तोंड द्यावं लागत. ज्यात काहींना जीव देखील गमवावा लागतो. शहराच्या जवळच असलेल्या निभोरा पो. स्टे अ.मू.रजि.नं. ०२/२०२२ सिआरपीसी कलम १७४ मधील मयत एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष इसम रावेर ते निभोरा रेल्वे कि.मी.खंबा नं.४७३/१२ ते ४७३/१४ मध्ये कोणत्या तरी धावत्या रेल्वे तून पडल्या ने दि २७/२/२२ रोजी सकाळी ७/३०वा .पूर्वी मयत झाला आहे. तरी मयताचा व त्याचे नातेवाईका बाबत माहीती मिळाल्यास निभोरा पो.स्टे.ला कळविण्याची विनंती केली आहे.

Related Articles

Back to top button