जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना २५ रोजी रात्री १० वाजता घडली.

पाराेळा ते धुळे रस्त्यालगत साेपान निकम (वय ३०) हा तरुण पडला असल्याची माहिती विचखेडा येथील वैभव पाटील यांनी ज्ञानेश्वर निकम यांना दिली हाेती. त्यानंतर ज्ञानेश्वर निकम हे तेथे पाेहाेचले, त्यांनी साेपन निकम यांना पाराेळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी रात्री ११ वाजता त्यांना मृत घाेषीत केले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






