जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा येथील मुख्य बाजारातील मच्छी बाजार परिसरात २० वर्षीय तरुणी व युवकाने विष प्राशन केल्याची घटना २३ रोजी घडली होती. या तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अंजली नामदास (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मोनिका अनिल बोरसे यांनी ही खबर दिली. त्या आपली बहीण व जेठ यांच्यासोबत २३ रोजी धुळे येथे घरगुती कार्यक्रम आटोपून येत होत्या. पारोळा येथे अंजली अशोक नामदास व सुनील बोरसे (रा.भुसावळ) यांनी विषारी पदार्थ सेवन केला. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले, २५ रोजी अंजली हिचा मृत्यू झाला.
- ब्रेकिंग ! भाजपकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी जाहीर ; या मतदारसंघातून लढणार
- भुसावळ मार्गे धावणार मुंबई-गोरखपुरपर्यंत दररोज विशेष एक्स्प्रेस ; या स्थानकांवर असेल थांबा
- स्मिताताई वाघ यांनी दिली कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भेट
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘गिट हब’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
- जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले ; इतक्या गावांना टँकरने होतोय पाणीपुरवठा..