⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरच्या आदर्श चौकात शिवजयंती उत्साहात!

अमळनेरच्या आदर्श चौकात शिवजयंती उत्साहात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथिल पिंपळे रोडवरील आदर्श नगर चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी प्रतिमा पूजन आ.अनिल पाटील यांनी केले. तसेच या भागातील नारखेडे परिवारात विवाह सोहळा होता ‘त्या’ नवदांपत्याने देखिल पुजा केली. यावेळी जयवंत पाटील, ऍड. यज्ञनेश्वर पाटील, गणेश पाटील, यतीन पवार, अरुण देशमुख, गणेश बोरसे उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह