राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्षपदी प्रदीप पाटील

फेब्रुवारी 18, 2022 4:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

pradip patil

असे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष समाधान पाटील यांनी नुकतेच दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now