जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल आयोजित संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजनांचा एकदिवसीय कॅम्प संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रभाकर सोनवणे होते.

कार्यक्रमाला जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, संजय गांधी समितीचे सदस्य संदीप सोनवणे, योगिता पाटील, कोरपावली उपसरपंच हमीदाबी पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ऍड. देवकांत पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशन रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह खलील शाह, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, नारायण अडकमोल, पिरण पटेल, मुनाफ तडवी, सिकंदर तडवी, नागो तायडे, देविदास तायडे, कोरपावली तलाठी मुकेश तायडे, ग्रामसेवक प्रविन कोळी, ग्राम पंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण अडकमोल यांनी केले. तर आभार सरपंच विलास अडकमोल यांनी मानले.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







