जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, दिलीप मोराणकर, एस. बी. दुसाने, जे. एस. गवळी, राजेंद्र धाकड, राजेंद्र वैद्य, ज्ञानेश्वर डहाके, ज्ञानेश्वर राठोड, व्ही. डी. जगताप, किरण पवार, कुडमेथे, महेश गुंडाळे, उमेश टेकाळे, वैशाली रोडे, अनिल कापुरे, किरण बावसकर, गोपाळ बहुरे, मंगेश जोशी, व्ही. सी. शिंदे, संजय शेळके, मोहन पाटील, अजय जाधव आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







