जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. येथील शहर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दर्गा परिसरात सार्वजनिक जागी शरीराने सडपातळ, रंग सावळा, अंगात पांढऱ्या, रंगाचा फुलबाहीचा शर्ट, कमरेस काळ्या रंगाची फुल पॅन्ट, दाढी वाढलेली, डाेक्याचे केस वाढलेेले अशा वर्णनाचा प्रौढाचा मृतदेह आढळला.असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






