जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तेजस्विनी विनोद सोनवणे हिने स्पीड रेसिंग या प्रकारात १ सुवर्ण आणि रिले स्पीड या प्रकारात १ रौप्य अशी एकूण २ पदकाची कमाई केली आहे. ही स्पर्धा ३० जानेवारी रोजी औरंगाबाद येथे झाली होती.

तेजस्विनी च्या यश बद्दल जळगाव शहराचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब यांनी तीचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






