जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील अडावद येथील रहिवासी रोझमेरी मनोज वळवी ह्या शासकीय वैद्यकीय कार्यातून आज सेवानिवृत्त झाल्या. त्यांचे सेवा निवृत्तीचा परिचर्या प्रशिक्षण केंद्र कार्यक्रम “शावैम” व सामान्य रुग्णालयात साजरा करण्यात आला.

‘त्या’ सामान्य रुग्णालय परभणी, सामान्य रुग्णालय धुळे, सामान्य रुग्णालय जळगाव, ग्रामीण रुग्णालय पहूर ता.जामनेर, उपजिल्हा रुग्णालय चोपडा, सामान्य रुग्णालय जळगाव. 24-5-2017 ते 28-09-2021 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा कार्यभार सांभाळला. संपूर्ण शासकीय सेवा 36 वर्ष १ महिना ७ दिवस पूर्ण केलेली आहे. या कार्यक्रमास अधिसेवीका प्रणिता गायकवाड, प्राचार्य कविता नेतकर, माने व इतर परीसेवीका व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगिता नागरे पाटील व जयश्री पाटील यांनी केले.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ









