जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । सामाजिक कार्यकर्ते जमीर नागोरी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी उपमहानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी त्यांचा नियुत्तीबद्दल गाैरव केला.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






