यावलात कॉंग्रेसतर्फे महात्मा गांधींना अभिवादन

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसतर्फे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

yaval 2 1 jpg webp

प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली भगतसिंग पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष कदिर खान, नगरसेवक रसुल शेठ, सरपंच समाधान पाटील, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, शेख नईम, मुख नोंदणीकर्ता (सवखेडा गट) धिरज पाटील, मुख नोंदणीकर्ता (साकळी गट) गोकुळ कोळी, मुख नोंदणीकर्ता (यावल शहर) अजय बढे, मुख नोंदणीकर्ता (किंनगाव गट) डाॅ.पावले, अमरकोळी, उस्मान खान, विक्की गजरे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now