जळगाव जिल्हाजळगाव शहरनिधन वार्ता

पुंडलिक बडगुजर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । मोहननगर परिसरातील रहिवासी तथा पिंपळगाव हरेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी पुंडलिक अर्जून बडगुजर (वय ९१) यांचे शनिवारी निधन झाले.

ते शहादा येथील प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button