डॉ.लीलावती नवाल यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । शहरातील रिंग रोड परिसरातील डॉ. लीलावती सुधाकर नवाल (वय ८४) यांचे गुरुवारी अल्पशः आजाराने निधन झाले.

death 9

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. विद्याधर व संदीप नवाल यांच्या आई तर चंद्रकांत, डॉ. मधुसूदन, डॉ .सुदर्शन, नरेश, विजय, अशोक व सुशील नवाल यांच्या काकू होत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now