यावल येथे भारतीय संविधान गौरव रथाचे स्वागत

नोव्हेंबर 26, 2021 5:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । यावल शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय संविधान गौरव रथाचे स्वागत पार्टीचे तालुका अध्यक्ष व माजी विद्यमान नगर सेवक उमेश फेगडे यांच्चा हस्ते करण्यात आले.

yaval jpg webp

यावेळी आई हॉस्पिटलचे संचालक तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेकडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डाॅ. निलेश गडे, अनुसुचित जमातिचे जिल्हा सरचिटणीस नागेश्वर साळवे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, शहरा उपाध्यक्ष योगेश चौधरी, शहर सरचिटणीस परेश श्रावंगी, भाजपा अनुसुचित जमातीचे तालुका अध्यक्ष अनिल डांबरे, सागर लोहार, मनोज बारी यांच्यासह शहरातील नागरिक व पक्षाचे पदअधिकारी उपस्थित होते

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now