लक्ष्मीबाई नानाजी पाटील यांचे निधन

नोव्हेंबर 25, 2021 5:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । वाक ( ता. भडगाव ) येथील रहिवासी लक्ष्मीबाई नानाजी पाटील (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने २२ रोजी रात्री १० वाजता निधन झाले.

nidhan 9 jpg webp

त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या उत्तमराव पाटील यांच्या आई तर भडगाव शेतकरी सहकारी संघाचे संचालक विश्वासराव पाटील यांच्या काकू होत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now