जळगाव जिल्हाजळगाव शहर
जळगाव जिल्ह्यात आज आढळले तीन कोरोना बाधित रूग्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात दिवसभरात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच बरोबर आज एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४६ बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ११ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.