आदर्श गणेश मित्र मंडळ चाळीसगाव येथे श्रींची प्रतिष्ठापना

सप्टेंबर 11, 2021 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख। आदर्श गणेश मित्र मंडळ चाळीसगाव येथे श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धार्थ मोहिते हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मोठ्या भक्तिभावाने यावेळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

bappa jpg webp

यावेळी स्वप्नाली चव्हाण, प्रवीण मोरे, तुषार सूर्यवंशी. अचीता सूर्यवंशी, जितेश कोठावदे, स्वप्नील पाखले उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now