मजहर पठाण यांची रा.काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड

सप्टेंबर 5, 2021 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१।  मजहर पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जळगाव जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)पदी फेर निवड करण्यात अली आहे.प्रदेश अध्यक्ष मोहम्मद पठाण व प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या संयुक्त नियुक्ती पत्र द्वारे मजहर पठाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

rashtrwadi ncp

नियुक्ती पत्र प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब व एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष शोएब भाई, जिल्हा उपाध्यक्ष शकिर पिंजारी, जिल्हा उपाध्यक्ष महानगर मोहसीन शेख, मीडिया प्रमुख राजा मिर्झा,  नागपूर वाले पाशा व कार्यकर्ता उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now