⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | अंधश्रद्धा निर्मूलन चाळीसगाव कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रतिभा पाटील

अंधश्रद्धा निर्मूलन चाळीसगाव कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रतिभा पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चाळीसगाव पश्चिम विभागाच्या कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कार्यकारणीसाठी सर्वसाधारण सभा ८ ऑगस्ट रोजी प्रबोधनी बहुद्देशीय संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चाळीसगाव कार्यकारणीची निवड ८ ऑगस्ट रोजी प्रबोधिनी बहुद्देशीय संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे प्रतिभा पाटील (अध्यक्षा), मंदा कांबळे (कार्याध्यक्षा), रेखा पाईकराव (कार्यवाह), ऍड. कविता जाधव (कायदेशीर सल्लागार), डॉ. पायल पवार, डॉ. निलांबरी तेंडुलकर (मानसिक आरोग्य विभाग) प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम व मंदाताई कांबळे (मानस मैत्रीण), जयश्री गायकवाड, स्वाती त्रिभुवन, शितल पानपाटील, उज्वला कांबळे, रत्ना शेजवळ, सपना अहिरे, संघमित्रा त्रिभुवन, रजनीताई (सांस्कृतिक विभाग), प्रतिभा पाटील, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे, मोनाली कांबळे (युवा सहभाग), लता निकम, विजया चव्हाण (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग), जयश्री पगारे, छाया मोरे, माधुरी भामरे, सपना अहिरे (प्रशिक्षण विभाग), धनश्री भालेराव, छाया मोरे, संघमित्रा त्रिभुवन (सोशल मीडिया विभाग), शोभाताई चव्हाण, मिनाक्षी ताई देशमुख, जिजाताई निकम (महिला सहभाग विभाग), शितल पाटील, शोभाताई, प्रियंका चव्हाण, लता निकम, प्रतिभा पाटील, कविता साळवे, अनिता, साधना बिर्हाडे (विविध उपक्रम विभाग) , संघमित्रा त्रिभुवन, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे (वार्ता पत्र विभाग), सुचक पदी जिजाताई निकम तर अनुमोदक पदी मिनाक्षी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.