ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव येथे भरती ; वेतन ४५ हजारापर्यंत

जुलै 22, 2021 2:17 PM

आयुध निर्माणी वरणगाव येथे वैद्यकीय व्यवसायी पदांच्या ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑगस्ट 2021 आहे.

OF Varangaon Recruitments 2021 jpg webp

पदाचे नाव :

१) वैद्यकीय व्यवसायी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS Degree

अर्ज शुल्क : शुल्क नाही

पगार : ७५,०००/- रुपये प्रति महिना 

नोकरी ठिकाण : वरणगाव, जळगांव (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता 

मुलाखतीचा पत्ता : जनरल मॅनेजर ऑफिस, ऑर्डनेन्स फॅक्टरी वरणगाव, जळगाव – 425308 

जाहिरात (Notification) : PDF

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now