दिवाळीसह छटच्या पार्श्वभूमीवर १५ रेल्वेंच्या फेऱ्या वाढवल्या ; जळगाव, भुसावळातील प्रवाशांना दिलासा

सप्टेंबर 9, 2025 8:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२५ । सणासुदीत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने २१ सप्टेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत १५० पूजा विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून वेटिंग लिस्ट कमी होणार आहे.

train

रेल्वे क्रमांक ०९०२५ वलसाड-दानापूर स्पेशल ही २९ डिसेंबरपर्यंत, ०९०२६ दानापूर- वलसाड स्पेशल ३० डिसेंबर, ०९०३१ उधना-जयनगर स्पेशल २८ डिसेंबर, ०९०३२ जयनगर-उधना स्पेशल २९ डिसेंबर, ०९०३९ उधना-धनबाद स्पेशल २६ डिसेंबर, ०९०४० धनबाद-उधना स्पेशल २८ डिसेंबर, ०९०४५ उधना-पाटणा स्पेशल २६ डिसेंबर, ०९३४३ डॉ. आंबेडकर नगर – पाटणा विशेष २५ डिसेंबर, ०९३४४ पाटणा – डॉ. आंबेडकर नगर विशेष २६ डिसेंबर रोजी धावणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now