जळगाव जिल्हा

अनिल चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून रावेर-यावल मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांनी आज रावेर येथे मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते दुपारी 3 पर्यंत २७.८८ टक्के मतदान झाले. नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button