खान्देश केटरिंग असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

नोव्हेंबर 13, 2024 8:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । जळगाव येथील खान्देश केटरिंग असोसिएशनने येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रदेखील त्यांनी आ. भोळे यांना दिले आहे.

Khandesh Catering Association

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देत आहोत. तसेच, जळगाव शहरातील सर्व केटरिंग व्यावसायिक हे तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खान्देश केटरिंग असोसिएशनने दिले आहे. त्यावर अध्यक्ष सत्यनारायण जोशी व सचिव रतन सारस्वत यांच्या स्वाक्षरी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now