---Advertisement---
जळगाव जिल्हा पारोळा

विचखेडे येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू‎

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । पारोळा‎ तालुक्यातील विचखेडे येथे ३० वर्षीय तरुणाचा ‎अकस्मात मृत्यू झाला. ही घटना २५ रोजी‎ रात्री १० वाजता घडली.

death 25

पाराेळा ते धुळे ‎रस्त्यालगत साेपान निकम (वय ३०) हा ‎तरुण पडला असल्याची माहिती‎ विचखेडा येथील वैभव पाटील यांनी‎ ज्ञानेश्वर निकम यांना दिली हाेती.‎ त्यानंतर ज्ञानेश्वर निकम हे तेथे‎ ‎पाेहाेचले, त्यांनी‎ ‎साेपन निकम यांना‎ ‎पाराेळा कुटीर‎ ‎रुग्णालयात दाखल‎ ‎ केले. तेथे डाॅक्टरांनी‎ ‎रात्री ११ वाजता‎ त्यांना मृत घाेषीत केले. हृदयविकाराने‎ त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---